रंग लागला या गाण्यावर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि या गाण्याची नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांनी लंडनच्या टॉवर ब्रिजवर ताल धरला पाहुयात या डान्सची एक खास झलक.